राजारामबापू पाटील दूधसंघ जवळ, साखराळे, उरूण-ईश्वरपूर (सांगली)
यशाची परंपरा • ९५+ PSI व २५०+ पोलीस-आर्मी निवडी

यशस्वी विद्यार्थी (Success Stories)

सारथी ज्ञानप्रबोधिनी उरूण-ईश्वरपूर (साखराळे) येथून कडक शिस्त व प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!

९५+ पोलीस उपनिरीक्षक (PSI)
२५०+ पोलीस व आर्मी जवान
१००% फिजिकल ग्राउंड निकाल

सध्या कोणतीही यादी जोडलेली नाही.

राहुल पोपट पवार (MA B.Ed) - संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक
संस्थापक अध्यक्ष व संचालक
प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक

राहुल पोपट पवार (MA B.Ed)

सारथी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, उरूण-ईश्वरपूर (साखराळे)

"महाराष्ट्रातील ग्रामीण व होतकरू तरुणांना खाकी वर्दी मिळवून देणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे. कडक शिस्त, रोजचे मैदानी कष्ट, OMR टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक लक्ष यांच्या बळावरच सारथी पॅटर्नने आजवर ९५ हून अधिक पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि २५०+ पोलीस व सैन्य दलात जवान घडवले आहेत. वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाचे सारथीमध्ये सहर्ष स्वागत आहे!"

९५+ PSI घडवले
२५०+ पोलीस-सैन्य निवड
१०,०००+ विद्यार्थी व्हिजन

सारथी कॅम्पस आणि दिनक्रम

सकाळचे ग्राउंड ट्रेनिंग, दुपारचे क्लासरूम मार्गदर्शन आणि रात्रीची शांत अभ्यासिका.

डिजिटल क्लासरूम व नियमित सराव परीक्षा
डिजिटल क्लासरूम व नियमित OMR सराव परीक्षा
२४ तास शांत अभ्यासिका
२४ तास सुसज्ज अभ्यासिका व एकाग्र अभ्यास
WhatsApp Instagram Facebook
सारथी डिजिटल असिस्टंट
ऑनलाईन • २४/७ मदत

🙏 नमस्कार! सारथी ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपले स्वागत आहे.

मी तुमचा डिजिटल असिस्टंट आहे. खालील पर्यायांपैकी निवडा किंवा आपला प्रश्न विचारा:

12:03 PM
सारथी टाइप करत आहे...